मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

असा नवरा काय कामाचा....

नवरा छळत नाही, दारू पीत नाही की पैशासाठी त्रास देत नाही, मग तुला घटस्फोट का हवाय?
मैत्रीण: तेच तर! तो एक आदर्श आणि चांगला नवरा आहे, त्यामुळे भांडायला मिळत नाही. असा बुळबुळीत संसार काय कामाचा?