1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा नवरा गमतीने म्हणाला....मावशील का?

husband wife marathi vindod
मी जेवायला बसणार तेवढ्यात बायको लाडालाडाने म्हणाली.....
मी पण बसू का तुमच्या ताटात?
मी पण मूड होतो.... तोंडातून निघून गेलं...
मावशील का?
काय रावं.....दोन दिवसांपासून उपास घडतोय...