बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2019 (15:58 IST)

या चित्रपटात करीनाने अजय देवगणला लिप-लॉक करण्यास मना केले होते

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण सध्या बर्‍याच चित्रपटांची शूटिंग करत आहे. नुकतेच त्याचे चित्रपट टोटल धमाल रिलीज झाले आहे जे बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनस करत आहे. लवकरच त्याचे तानाजी चित्रपट रिलीज होणार आहे या चित्रपटात करीना कपूरचा नवरा सैफ अली खान विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे.  
 
करीना कपूर आणि अजय देवगणने एकत्र बरेच चित्रपटात काम केले आहे. यात ओमकारा, सत्यागृह आणि गोलमाल सीरीज सारखे हिट चित्रपट सामील आहे. पण आता असे वृत्त आले आहे की प्रकाश झाचे चित्रपट सत्याग्रह करण्याअगोदर करीना कपूरने अजय देवगनसोबत लिप-लॉक सीन करण्यास साफ मना केले होते. जेव्हा की करीना तेव्हा नो किसिंग पॉलिसीपण फॉलो करत नव्हती.  
 
एका मॅग्झीनुसार, फिल्म मेकर प्रकाश झा 'सत्यागृह'मध्ये शोकेससाठी अजय देवगण आणि करीना कापुराचा एक पेशनेट मूमेंट शूट करवणार होते. करीना कपूरचे लग्न वर्ष  2012 मध्ये सैफ अली खानसोबत होणार होते. या दरम्यान ती प्रकाश झाचे चित्रपट 'सत्याग्रह' देखील शूट करत होती. अजय आणि करीनाचे हे चित्रपट वर्ष 2013मध्ये  रिलीज होणार होते.  
 
करीनाची इच्छा नव्हती की लग्नानंतर तिने ऑनस्क्रीन किसिंग द्यावे. यामुळेच करीनाने अजयला ऑनस्क्रीन किसिंग देण्यात मनाई केले होते. या चित्रपटात अजय आणि करीना एक-दूसर्‍याच्या अपोजिट पेअर होते. चित्रपटात अमिताभ बच्चन, अर्जुन रामपाल समेच बरेच कलाकार मुख्य भूमिकेत होते.