1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. one liner marathi jokes

म्हणजे... मांजर घाईत आहे

आपण घाईत जात असताना एखादी काळी मांजर आडवी गेली तर याचा अर्थ...
काळी मांजर.... आपल्यापेक्षा अधिक घाईत आहे....
 
असे म्हणतात की एकदा धोका खाल्ला तिथे पुन्हा जाऊ नाही
पण काय करा.... सासरी तर जावं लागतंच...
पुढील लेख
बॉलिवूडमधली ही अभिनेत्री कंगनाला सर्वाधिक प्रिय