बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा लिहिलेले असायचे ग्राहक देव आहे

पूर्वी दुकानात लिहिलेले असायचे
ग्राहक देवता आहे
तेव्हा अगदी खरोखर देव असल्यासारखे वाटायचे...
 
आता दुकानांमध्ये लिहिलेले असतात
तुमच्यावर कॅमेर्‍याची नजर आहे
आता चोर असल्यासारखं वाटतं.