रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बोबड्या मुलीचं लग्न

एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं.
शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायला वेळी गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.
लग्नात हार घालताना तिला नवर्‍या मुलाच्या टोपीवर किडा बसलेला दिसतो.
तो पाहून ती ओरडते ''
तिडा तिडा''
त्या आवाजाला घाबरुन नवरा अजून जोरात ओरडतो 
''तुताय तुताय''