काळजी घ्या सतर्क रहा, नवी बनियान घाला
मित्रांनो आज बऱ्याच प्रतिष्ठित व्यक्ती आणि डॉक्टर यांचे कोरोना लस घेतानाच सेट्स पाहिले हा आपल्या साठीच नव्हे तर आपल्या पूर्ण देशासाठी एक गौरवाचा क्षण आहे.
येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना लस दिली जाणार आहे. पण ही लस घ्यायला जाताना एक अत्यन्त आवश्यक गोष्ट करायला विसरू नका, ती म्हणजे तुमची बनियान नवी घाला किंवा चांगली घाला कारण लस शर्ट काढून दंडात देणार आहेत.
बघा इज्जतीचा सवाल आहे.
काळजी घ्या सतर्क रहा, नवी बनियान घाला