१४ फेब्रुवारी ला काय आहे ? Download संता : १४ फेब्रुवारी ला काय आहे ? बंता : तुझ्याकडे बायको आहे का गर्ल फ्रेंड ? संता : बायको. बंता : मग संकष्टी आहे.