1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi vinod

कावळा शिवला...

गणपतरावांचा दहावा दिवस होता, कावळा पिंडाला शिवत नव्हता.....
शेवटी  कंटाळून त्यांची बायको म्हणाली.......
"अरे शीव बाबा एकदाचा यांचा मोबाईल Whatsapp , Facebook check न करता Format करेन"...
लगेच कावळा शिवला पिंडाला...
पुढील लेख
" गुरु "