शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बिनडोक कुठले!

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो ...
"अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये "
त्यावर एका पुणेकराने लिहिले ते असे
दीड  शहाण्यांनो..... ते लिहीलेलं वाचता आलं असतं... तर अंगठा मारला असता का? 
बिनडोक कुठले!