बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

भुवया कशा उडवायच्या?

जिम ट्रेनर : आज आपण chest आणि ABS ची exercise करू
 
बंड्या : खड्ड्यात जाऊदे ते chest, ABS तू फक्त आज भुवया कशा उडवायच्या तेच शिकीव.....