जेव्हा ती पर्स घरी विसरते Download गर्लफ्रेंड: मी आपला पर्स घरी विसरले आणि मला 1000 रूपयांची गरज आहे. बॉयफ्रेंड: करुन दिली हृदय तोंडणारी बाब... अगं हे घे 10 रुपये.. पटकन ऑटो कर, घरी जा आणि पर्स घेऊन ये लगेच..