मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित

बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  तब्बल २७ वर्षानंतर ही जोडी एकत्र  येणार आहे. या सिनेमात बाप-मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन ऋषि कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
 
ही कहाणी अशा एका बाप-मुलाची आहे, ज्यामध्ये १०२ वर्षांचा तरुण बाप जीवनाप्रति खूपच सकारात्मक आहे तर त्याचा म्हातारा मुलगा मात्र नकारात्मक दिसतोय. हा सिनेमा येत्या ४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.