शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

अडनावांचे व्हाटस्अॅप ग्रुप

पूण्यातील 
मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर
कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं....
मु लि ब घा ग्रुप .... 
 
तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या
दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे
या मित्रांनी पण ग्रुप तयार केला....
दा ख वा ना म ग... 
 
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी
कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस 
यांनी पण आपला ग्रुप तयार केला
का ना खा लि दे उ का ....