नारायण पेठेतील पाहुणा सदाशिव पेठेतल्या घरी गेल्यावर... बर्वे -: काय घ्याल आपण? बासुंदी आणू की खीर? . कर्वे :- घरात एकच वाटी आहे का?