शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी ट्रीप मॅनेजर

अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या . ..
एका कंपनीचे "सिनियर सिटीझन". .आणि दुसर्‍या कंपनीचे "हनिमून कपल्स"...
ट्रीप मॅनेजर पुणेरी होता.
त्या वेळेचा एक उत्स्फूर्त विनोद ....
"हाताला मेंदी लावलेले" या बाजूला या. .. "केसांना मेंदी लावलेले".. त्या बाजूला जा...!