रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 15 जानेवारी 2020 (15:49 IST)

पुणेरी मुलीचा पाय घसरून ती तलावात पडते

एकदा एका पुणेरी मुलीचा पाय घसरून ती तलावात पडते.
ती बचावासाठी ओरडते "वाचवा! वाचवा!"
एक मुलगा आवाज ऐकून येतो. 
म्हणतो "थांब! घाबरू नको. मी रस्सी फेकतो.
"मुलगी : "अरे, रस्सी नाही, दोरी म्हण. आणि फेकतो नाही, टाकतो." 
मुलगा : मी जातो. आता तू  तुझ्या मराठीच्या सरांना बोलव.