1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. puneri jokes

पुणेरी लग्न

एक पाहुणा दुसऱ्या पाहुण्याला : हे काय त्यांनी जेवण्यासाठी डिजिटल काउंटर सेवा सुरु केली की काय.
 
दुसरा पाहुणा : हो तुम्ही गिफ्ट देताच तुमच्या मोबाईल वर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही जेवणाच्या काउंटर वर दाखविल्यास तुम्हाला जेवण मिळेल...!!!!
पुढील लेख
Oscar Nominations 2020: जोकर चित्रपटाला ऑस्करची 11 नामांकनं