शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2020 (16:12 IST)

एक दात काढाण्यासाठी एक हजार मोजावे लागतील

रूग्ण – डॉक्टर, दात काढायला साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर – एक दात काढायला एक हजार लागतील
रूग्ण – एक हजार जरा जास्त वाटतात…
डॉक्टर – ऍनेस्थेशिया करायचे पाचशे रूपये आणि दात काढायचे पाचशे रूपये होतात.
रूग्ण – काही कमी करता येणार नाही का?
डॉक्टर – (रागावून) ऍनेस्थेशिया न करता माझा एक विद्यार्थी हातोडीच्या साह्याने १०० रूपयांत देखील दात काढून देतो.