मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (11:34 IST)

जय शिवराय

६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी​
दोन हजार शत्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव बाजी​
हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी​
आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव संताजी
दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव धनाजी
जो वाघाला फाडतो, त्याचं नाव संभाजी
"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो, त्याचंच नाव "शिवाजी​"​ 
 "जय शिवराय"​ जय शिवाजी  जय शिवराय