शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2017 (12:28 IST)

आज मराठी वर्षाचा शेवटचा दिवस .....

whats app message
आज मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे..... धन्यवाद .... 
असाच सहवास,सहकार्य तुमचे  आयुष्यभर लाभो...  
चुकून जर कुणाचं,कळत नकळत मन दुखवलं असेल
तर मोठ्या मनाने माफ करा...... 
ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेलं
त्यांचे मी आभार मानलेच पाहिजेत.  
त्यामध्ये तुम्हीही आहात.
तुमचे मनःपुर्वक आभार!  
पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास नि सहकार्य लाभो ..  
हि प्रार्थना  मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह भेटूया!