काय कालचक्र आहे बघा निसर्गाचे ......
१) लहाण पण :- वेळ आहे , ताकद आहे पण पैसा नाही .....
२) तरुण पण :- ताकद आहे , पैसा आहे पण वेळ नाही .....
३) म्हातार पण :- पैसा आहे , वेळ पण आहे पण ताकद नाही .. ..
निसर्गाला तोड नाही. म्हणुन आहे तो दिवस सुखात आणि आनंदीत जगा.