शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 30 मे 2017 (15:12 IST)

Marathi Jokes : मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!

मुंबईकर:- काय करता आपण?
 
पुणेकर:- बिझिनेस आहे माझा!
 
मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे आपला?
 
पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड      मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!
 
मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय?
 
पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!!