शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2017 (11:05 IST)

मराठी विनोद : double heart attack

एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whatsapp केला ...
"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आला