रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2017 (11:56 IST)

मराठी जोक्स : B.B.A.

पोरिचा बाप- पोरी 12 वी नंतर काय करणार आहेस?
पोरगी- B.B.A करणार आहे.
बाप- हे B.B.A. काय आहे गं ?
पोरगी - बाँयफ्रैंड की बाइक पर ऐश.
पोरगी जोमात बाप कोमात...