बघून घेईनम्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा घेऊन बघतो म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा…. बायका नवऱ्याला थोडं जेवून घेता का ? ऐवजी थोडी घेऊन, जेवता का ? असं म्हणाल्या तर नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !! ...