शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

शनिवार आणि गटारी यांचा दुर्मिळ योग...

whats app message
शनिवार आणि गटारी हा दोनशे वर्षांनी एकदाच येणारा अत्यंत दुर्मिळ योग आला आहे. 

गटारीअमावस्या २२जुलै शनिवार.
 
हे व्रत शक्यतो पुरुषांनी करायचे असते .
.
या दिवशी परमपूज्य बाबा श्री श्री विजय माल्या यांच्या फोटो पुढे  तांब्याभर थंड पाणी व बाबांनी बनवलेले बाटलीबंद तीर्थ, ठेवून. कोंबडयाचा नैवद्य दाखवावा.
 
किमान पाच मित्रांना बोलवून, एकमेकांच्या साक्षीने उपवास सोडावा.  
 
ज्यांना चांगली बायको हवी असेल त्यांनी बाबांनी छापलेल्या कॅलेंडर्सचा अभ्यास करावा 
 
ज्यांना कर्जमुक्ती हवी असेल त्यांनी बाबांच्या चरित्राचे निष्ठेने महिनाभर पठण करावे  
 
 अनुभवशून्य वा अज्ञानी मनुष्याने बाबांनी बनविलेले बाटलीबंद तीर्थ पाचवेळा प्यावे, म्हणजे त्याला संपूर्ण जगाचे यथार्थ ज्ञान प्राप्त होईल.  
 
 जे या व्रताचे पालन करणार नाहीत, त्यांना  यातना भोगाव्या लागतील 
 
कृपया हा मेसेज अकरा जणांना पाठवा, तुमच्या घरी बकरास्वतः चालत येईल*