तो रिमोट आणा इकडे मग.... Download पत्नी: तुम्ही कधी गुजरात ला गेलात का❓ पती: नाही❗ पत्नी: आपण गुजरात ला रहायला जाणार आहोत का❓ पती: नाही❗ पत्नी: गुजरात ला आपले नातेवाईक निवडणूक लढवत आहेत का❓ पती: नाही❗ पत्नी: तो रिमोट आणा इकडे मग