बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (15:09 IST)

काय मत आहे तुमचं...???

बिग बाजार / D mart मध्ये 
बायकोच्या मागे 
निरर्थक हिंडतांना 
अनेक केविलवाणे नवरे 
मी पाहात होतो...!! 
 
बिग बाजार / D mart मध्ये 
कुठेही बसायची सोय नाही...!!
म्हणून बिग बाजारच्या व्यवस्थापनास माझी एक सूचना -
 
बिग बाजार / D mart मध्ये जसा एक Bags काउंटर असतो, 
 
तसा नवरे ठेवण्याचाही 
काउंटर असावा..!! 
 
नवरा जमा करायचा, 
टोकन घ्यायचे आणि 
बायकांनी आत जायचे.....!! 
 
येतांना टोकन देऊन 
आपलाच नवरा ताब्यात घ्यायचा..!! 
 
गर्दीही कमी होईल खरेदी वाढेल..!!
 
५०० रु च्या वर खरेदी केल्यास
काऊंटरवर जमा केलेल्या नव-याला 
एक चहा द्यावा..!! 
 
1000/- रु च्या वर खरेदी केल्यास 90  
 
 2000/- रु च्या वर खरेदी केल्यास क्वार्टर किंवा एक चिल्ड बिअर  
 
म्हणजे तोही निमूट बसेल..!! 
व बायकांनाही खरेदीचा आनंद घेता येईल..!!
काय मत आहे तुमचं...???