गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

तुम्हाला माहित आहे का?

whats app message
तुम्हाला माहित आहे का?
 
कॉमनवेल्थ गेम्स  मध्ये पदक जिंकणाऱ्या सर्व महिला खेळाडूंचे कोच पुरुष आहेत.
यावरून हे सिद्ध होते की... 
 
ज्या स्त्रिया पुरुषांचं ऐकतात आणि विश्वास ठेवतात... त्या आयुष्यात यशस्वी होतात आणि त्यांची किर्ती जगभरात पसरते!!! 
 
हि गोष्ट आपल्या बायकोला 
नाष्टा झाल्यानंतरच सांगा 
.
आणि मग 
.
लगेच कामाला निघुन जा !!