गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (14:14 IST)

मुलिंचे हॉस्टेल

मुलगा : आई  दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेनार   
आई : नालायक हे:  फटाकड्याचं दुकान नाय मुलिंचे हॉस्टेल आहे  
मुलगा : मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत 
आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील..