बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (15:11 IST)

आम्ही स्वेटर घालतो म्हणजे घालतोच!!!

इसम-: शुभ प्रभात,   काय हो आज एकदम स्वेटर वगैरे लगेच,  
अहो एवढी थंडी नाहीये पण....
.
.
.
.
.
.
.
.
पुणेकर-: (चिडून) थंडी चा काय संबंध, दिनांक 1 नोव्हेंबर पासून आम्ही स्वेटर  घालतो म्हणजे
घालतोच!!!