1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

मी बायकोला म्हणालो ,,, * तिळगुळ घ्या गोडगोड बोला  * तर म्हणते
 
ह्यांच आपलं काहीतरीच ....  
 
म्हणे तिळगुळ घ्या गोडगोड बोला  
 
तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का, मिळालं की लगेच गोड बोलायला ..... 
पुढील लेख
रिंकूने व्‍यायाम करून तब्बल १२ किलो वजन कमी केले