1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

माँसाहेब तुम्ही या..!

लोकं म्हणतात...
राजे पुन्हा जन्माला या..!
पण मी म्हणतो..! 
माँसाहेब तुम्ही या..!
तुम्ही आल्या तरच पुन्हा शिवबा घडेल..!
नाहीतरमावळेनेतृत्वाविना_लढत राहतील....मरेपर्यंत...  ||
 जय जिजाऊ || 
जयशिवराय जयोस्तु मराठा.!
 स्वराज्याच्या प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना
मानाचा मुजरा..
पुढील लेख
स्वप्नीलची 'मी पण सचिन'साठी खडतर मेहनत