1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Rinku exercised less weight by 12 kg

रिंकूने व्‍यायाम करून तब्बल १२ किलो वजन कमी केले

Rinku
'सैराट' रिलीज होऊन काही वर्षे झाली असतानाही रिंकूचे स्‍टारडम कमी झालेले नाही.  तिने आपले सुंदर फोटो इन्‍स्‍टाग्रामला शेअर केले आहेत. रिंकूने आपल्या पर्सनॅलिटित बदल केला आहे. तिने आपले वजन घटवल्याचे दिसले होते. 'कागर'च्या गाण्यातील व्हिडिओत ती स्लिम दिसत आहे. 
 
रिंकूने व्‍यायाम करून वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने योग्य व्यायाम आणि डाएटिंगही सुरू केलं. दोन महिन्यांत तिने १२ किलो वजन कमी केले. तिने आपल्‍या डाएटवरही लक्ष दिले आहे. तिची आईच तिची डाएटीशियन होती. तिने गोड पदार्थ टाळले आणि सलाडवर लक्ष दिले. आता रिंकू खूपच फिट आणि स्‍लिम दिसत आहे. 
 
पुढील लेख
तिळगुळ घ्या गोडगोड बोला