1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

#whatsapp cornerएकावर एक फ्री अंडरवेअर

Marathi Chavat Vinod
पुणेरी ग्राहक :- अंडर वेअर दाखवा...
 
दुकानदार :- ही पहा...
 
पुणेरी ग्राहक :- कितीला आहे...?
 
दुकानदार :- फक्त 850/-
 
पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Partywear नकोय...आणी हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल
 
दुकानदार : ते का?
 
पुणेरी ग्राहक : का म्हणजे अहो जी आत्ता घातलीय टी फाटली ना किमंत ऐकून !!