गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2016 (12:41 IST)

आदर करा सन्मान मिळेल

पुणेरी पाटी
"‬कष्ट करा पोटभर मिळेल"
       "विश्वास करा प्रेम मिळेल"
"सेवा करा सुख मिळेल"
       "मदत करा फळ मिळेल"
"कल्पना करा मार्ग मळेल"
       "भक्ती कराआशिर्वाद मिळेल"
"दोस्ती करा साथ मिळेल"
        "दान करा धन मिळेल"
"आदर करा सन्मान मिळेल"
        "सत्कार करा संस्कार मिळेल"
"जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका"
            "स्वतः चांगले व्हा"
"कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल"....
       शुभ सकाळ