बाळु- अबे मले सांग मंग्या हा विदर्भ मनजे का हाय बे मंग्या- अबे हा विदर्भ म्हनजे तोच हाय जिथ भऱ उनायात ४८ डीग्री मंदी नवरा बायकोले मनते मांड व १ कप चाय.