बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (12:36 IST)

नवऱ्याचं पूर्ण अंग दुखतंय !

बायको : नेहमी माझं अर्ध डोकं दुखतं, डॉक्टरला दाखवावं म्हणते 
 
नवरा : अगं डॉक्टर काय करणार त्यात ? 
जेवढं आहे तेवढंच दुखणार ना ?
 
तेंव्हा पासून नवऱ्याचं पूर्ण अंग दुखतंय !