कियाराचे जबरदस्त आउट फिट

Last Modified बुधवार, 13 जानेवारी 2021 (11:33 IST)
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे. तिने हळूहळू आपल्या अभिनयाबरोबरच ड्रेसिंग सेन्सनेही प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अक्षय कुमार ते शाहिद कपूरसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणारी कियारा सध्या मालदीवच्या सुट्टीमुळे चर्चेत आहे. तिथे ती बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत गेली होती. मालदीवमधील फोटो शेअर केल्यानंतर ड्रेसिंग सेन्समुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

आउटिंगसाठी बाहेर पडलेली कियारा लव्हेंडर कलरच्या सुंदर आउटफिटमध्ये खूपच मोहक दिसत होती. कियाराने लव्हेंडर कलरमध्ये प्रीफाइड फ्लेयर्ड हाय वेस्ट पँट्‌ससह शिफॉन फॅब्रिकचा क्रॉप टॉप परिधान केला होता. ज्याचा अॅसबस्ट्रॅक्ट डिझाइन प्रिंट आणि स्क्वेअर
नेकलाइन खूपच सुंदर दिसत होता. त्याचवेळी, या क्रॉपटॉपमध्ये बनविलेले पफ स्लीव्ह आणि रफल डिझाइन खुलून दिसत होती. दरम्यान, कियाराने इंस्टाग्रामवरही एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या फोटोत ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, नव वर्षात फिट राहायचे आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कियाराकडे सध्या शेरशाह, भूलभुलैया आणि जुग जुग जियो हे तीन चित्रपट आहेत. शेरशाहमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा, तर भूलभुलैयामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Justin Bieber Delhi Show: जस्टिन बीबरच्या चाहत्यांसाठी ...

Justin Bieber Delhi Show: जस्टिन बीबरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 18 ऑक्टोबरला दिल्लीत होणार लाइव्ह कॉन्सर्ट
जर तुम्ही पॉप संगीताचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉप स्टार गायक ...

है सनननन! अखेर दया बेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ...

है सनननन! अखेर दया बेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये परतणार; जुनी की नवी?
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या अतिशय लोकप्रिय मालिकेचे लाखो चाहते आहेत. सहाजिकच या ...

मलायका अरोरा बिकिनी घालून पाण्यात खेळताना दिसली, अर्जुन ...

मलायका अरोरा बिकिनी घालून पाण्यात खेळताना दिसली, अर्जुन कपूरने या फोटोवर दिली प्रतिक्रिया
48 वर्षीय मलायका तिच्या फिटनेसमुळे आजच्या अभिनेत्रींनाही मागे टाकताना दिसत आहे. त्यासाठी ...

सर्वाधिक व्ह्यूज असलेल्या 'रानबाजार'चे पुढील भाग लवकरच

सर्वाधिक व्ह्यूज असलेल्या 'रानबाजार'चे पुढील भाग लवकरच
असंच काहीसं घडलं होतं... कदाचित?’अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘रानबाजार’या भव्य वेबसीरिजची सध्या ...

प्रवासादरम्यान या सामान्य चुकांमुळे समस्या उद्भवू शकतात, ...

प्रवासादरम्यान या सामान्य चुकांमुळे समस्या उद्भवू शकतात, अशा प्रकारे टाळा
प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो. लोक सहसा सुट्टीवर जाण्यापूर्वी खूप उत्साही असतात. अशा ...