लग्नातली अंगठी Download Updated: Wed, 17 Feb 2021 (13:47 IST) google-news गण्या :- ए बंडू तु आठ बोटात अंगठ्या का घालतोस रे बंडू (शांतपणाने ) एक अंगठी माझ्या लग्नातली आहे आणि बाकीच्या सात आंगठ्या त्याचा उपद्रव शांत करण्यासाठी घातल्या आहे