1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp message

बायकांचे ११ प्रकार

whats app message
१. आळशी बायको:- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.
२. धमकवणारी बायको:- कान खोलून ऐकून घ्या
या घरात  मी राहीन किंवा तुमची आई राहील.
३. इतिहासाची आवड असलेली बायको :- सर्व जाणून आहे मी तुमचं खानदान कसं आहे ते.
४. भविष्य-वाचक बायको:- पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही. 
५. गोंधळलेली बायको:- तूम्ही माणूस आहात की पायजमा? 
६. स्वार्थी बायको:- ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्या साठी नाही. 
७. शंकाळू बायको:- फोनवर कोणाशी बोलत होता  इतक्या वेळेपासून?
८. अर्थशास्त्रज्ञ बायको:- कोणता खजिना जमा केलेला आहे  जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?
९. धार्मिक बायको:- देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली. 
१०. निराश बायको :- माझ्या नशीबात हेच फुटकं भांड  लिहिलेलं होतं का? 
आणि शेवटी 
११. टिकाऊ बायको मी होते म्हणून टिकले दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती.
पुढील लेख
प्रियांका चोप्राचा पती निक जोनास शूटच्या वेळी जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते