1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (22:24 IST)

मी पुढच्या वर्षीच येतो

रम्या एका मोठ्या कंपनीत इंटरव्यू देण्यासाठी गेला.
बॉस- अभिनंदन, आपली या नोकरीसाठी निवड झाली आहे. 
आपला पगार पहिल्या वर्षी 5 लाख/वर्ष असेल.
आणि पुढच्या वर्षी आपला पगार 10 लाख/वर्ष करण्यात येईल. 
हे ऐकल्यावर रम्या उठून चालू लागला. 
बॉस- काय झालं. ?
रम्या -  काही नाही, पुढच्या वर्षी 10 लाख पगार देणार न ?
बॉस - होय.  मग मी पुढच्याच वर्षी येतो.