1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp messages

Outstanding... म्हणजे

मराठी मिडीयम मध्ये शिकणारे बाबा इंग्लिश मीडियममधे शिकणाऱ्या 
लेकीला सांगत होते, 
“I was the most outstanding student in the class".
 
लेक : Wow ! My great Baba !!
 
किचन मधून आवाज आला ...
" Outstanding... म्हणजे
रोज वर्गाबाहेर उभे करायचे त्यांना "
 
पुढील लेख
Chandramukhi- ‘चंद्रमुखी’मध्ये रंगणार अमृता- प्राजक्ताची जुगलबंदी