शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

#whatsapp पुणेरीपणा रक्तातच...

Marathi Chavat Vinod
स्वारगेट वर मुंबई ची मुलगी 
आपल्या कॉलेज स्टाइलमध्ये 
तुच्छतेने बस कंडक्टर ला विचारते,
"हे डबडं केव्हा हलणार इथून?!"
 
कंडक्टर (अदबीने, सस्मित)
"... कचरा भरल्यानंतर लगेच!"
पुणेरीपणा रक्तातच असतो...
 
उसना आणता येत नाही,
 उसना मिळतही नाही!