शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

अचूक निदान

मराठी जोक्स
WD
अचूक निदान करण्यात प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांना बंडूपंत सांगतात,‘‘डॉक्टर, मी बिस्किट असल्याचा सारखा मला भास होतो.’’ त्यावर डॉक्टर विचारतात,‘‘कोणते ? गोड, क्रिमचे की चॉकलेटचे ? नाहीतर, गोल आणि छिद्र असलेले होय नां ?’’ बंडूपंत त्यावर ‘‘हो’’ म्हणतात. ‘‘मग ते नक्कीच मारी बिस्किट असणार !’’ डॉक्टरांच्या या अचूक निदानावर आनंदित होऊन ते घरी जातात.