बुधवार, 15 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

अभ्यास

अभ्यास
बंटी- तु गाण्याचा अभ्यास का बरं बंद केला.
संगीता- गळ्यामुळे.
बंटी- का गळ्याला काय झालं?
संगीता- शेजारच्या पहलवान ने धमकी दिली आहे की जर त्यानी मला पुन्हा गाणं गाताना ऐकले तर तो माझा गळा दाबून देईल.