WD खूप दिवसांनी अलीबाबा गुहा शोधायला निघतो. प्रचंड वाढलेल्या कन्स्ट्रक्शन्समुळे त्याला ती सापडतच नाही. शेवटी खूप चालतो. खूप चालतो आणि त्याला एकदाची गुहा सापडते.तेव्हा तो काय म्हणतो?हुश्श्श!!! एकदाची आली बाबा...