शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2016 (17:18 IST)

आणखी नाही मारणार...!!!

Marathi Chavat Vinod
मित्र : बायकोसोबतचे भांडण मिटले का?...
नवरा :गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे..गुडघ्यावर चालत.....
मित्र : काय सांगतोस यार.......
नवरा:नाही तर मग......
मित्र : नंतर काय म्हणाली ती......
नवरा : म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या आता... आणखी नाही मारणार...!!!