शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आदर्श नवर्‍याचे गुण!

मराठी जोक्स
WD
नवरा : अगं, हे बघ काय लिहिलंय यात, शहामृग पक्षाला कमी दिसतं आणि पचनशक्ती इतकी प्रचंड असते की, त्याच्यासमोर काहीही टाकलं तरी तो खातो आणि पचवतो.
बायको : अरे व्वा! आदर्श नवर्‍याचे सगळेच गुण आहेत की त्याच्यात.